मुलीच्या पहिल्या मासिक पाळीत 'या' टिप्स करतील मदत | Tips For Daughter's First Period | Health | RI2

2024-03-23 8

मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली असेल तर काय करावं?असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. तिला कसं समजवायचं?
तिला काय सांगायचं?तिची काळजी कशी घ्यायची? म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...